7966_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 14:23 IST
आयफा अॅवॉर्डस्साठी आथिया शेट्टी, गुलशन ग्रोव्हर, नील, नितीन मुकेश, विवेक ओबेरॉय, प्रियंका अल्वा-ओबेरॉय, दिया मिर्झा, टायगर श्रॉफ, शाहीद कपूर, बिपाशा बासू, करण ग्रोव्हर सिंग, भूमी पेडणेकर हे रवाना झाले. विमानतळावर त्यांची घेतलेली छायाचित्रे
7966_article
आयफा अॅवॉर्डस्साठी आथिया शेट्टी, गुलशन ग्रोव्हर, नील, नितीन मुकेश, विवेक ओबेरॉय, प्रियंका अल्वा-ओबेरॉय, दिया मिर्झा, टायगर श्रॉफ, शाहीद कपूर, बिपाशा बासू, करण ग्रोव्हर सिंग, भूमी पेडणेकर हे रवाना झाले. विमानतळावर त्यांची घेतलेली छायाचित्रेजॅकेट आणि जिन्स घातलेली आथिया शेट्टी आकर्षक दिसत होती. बॅड मॅन गुलशन ग्रोव्हरला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. आयफा अॅवॉर्डस्साठी नितीन मुकेश आणि मुलगा नील दोघेही रवाना झाले. अभिनेता विवेक ओबेरॉय आपली पत्नी प्रियंकासह विमानतळावर उपस्थित होता. अभिनेता टायगर श्रॉफ ही माद्रिदला रवाना झाला. यावेळी त्याने खास हॅट परिधान केली होती. अभिनेता शाहीद कपूरने करड्या रंगाचे जॅकेट घातले होते. नवीन जोडपे बिपाशा बासू-करण ग्रोव्हरसिंग आकर्षक दिसत होते. अभिनेत्री भूमी पेडणेकर काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. दिया मिर्झाने यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.