Join us

3823_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 09:02 IST

ऐश्वर्या रॉयने आपले नशिब बॉलिवूड मध्येच नव्हे तर, टॉलिवूडच्या माध्यमातूनही आजमावले आहे. ऐेश्वर्या रॉयने पाच तामिळी चित्रपटांतून आपली नवी ओळख निर्माण केली आणि प्रसिद्धीच्या झोतात आली.

ऐश्वर्या रॉयने आपले नशिब बॉलिवूड मध्येच नव्हे तर, टॉलिवूडच्या माध्यमातूनही आजमावले आहे. ऐेश्वर्या रॉयने पाच तामिळी चित्रपटांतून आपली नवी ओळख निर्माण केली आणि प्रसिद्धीच्या झोतात आली.या चित्रपटात ऐश्वर्याने पुष्पवल्ली व कल्पनाची भूमिका केली होती. हा चित्रपट नंतर तेलगु भाषेत ‘इद्दरु’ या नावाने डब करण्यात आला होता.या चित्रपटात मधुमिथा आणि वैष्णवी अशी भूमिका केली होती. हा चित्रपट नंतर तेलगु व हिंदी भाषेत त्याच नावाने डब करण्यात आला होता.या चित्रपटात मिनाक्षीची भूमिका केली होती. हा चित्रपट नंतर तेलगु भाषेत ‘प्रियुरला पिलीच्ािंडी’ या नावाने डब करण्यात आला होता.या चित्रपटात रागिणी सुब्रमण्यम्ची भूमिका केली होती. हा चित्रपट नंतर तेलगु भाषेत ‘विलेन’ नावाने डब करण्यात आला होता.या चित्रपटात सनाची भूमिका केली होती. हा चित्रपट नंतर तेलगु भाषेत ‘रोबो’ आणि हिंदी भाषेत ‘रोबोट’ नावाने डब करण्यात आला होता.