Join us

11710_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 18:21 IST

स्टार प्लस चॅनलवरील खाद्यपदार्थांसंदर्भातील मालिका मास्टरशेफ इंडिया सिझन पाचमध्ये शेफ कुणाल कपूर, झोरावर कालरा, शेफ विकास खन्ना, कुणाल कपूर हे सहभागी झाले होते.

स्टार प्लस चॅनलवरील खाद्यपदार्थांसंदर्भातील मालिका मास्टरशेफ इंडिया सिझन पाचमध्ये शेफ कुणाल कपूर, झोरावर कालरा, शेफ विकास खन्ना, कुणाल कपूर हे सहभागी झाले होते.शेफ कुणाल कपूर याप्रसंगी उपस्थित होते.मासिव्ह रेस्टॉरंट प्रा. लि. चे कार्यकारी संचालक झोरावर कालरा यावेळी उपस्थित होते.शेफ विकास खन्नाही याप्रसंगी हजर होते.शेफ कुणाल कपूर, झोरावर कालरा, शेफ विकास खन्ना यांचे एकत्रित छायाचित्र.