Join us

बर्थडे सरप्राईज!

By admin | Updated: February 19, 2015 23:40 IST

सध्या ह्रतिक रोशन आगामी ‘मोहंजोदडो’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर करत आहे.

सध्या ह्रतिक रोशन आगामी ‘मोहंजोदडो’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर करत आहे. याच चित्रपटाच्या सेटवर ह्रतिकने आशुतोषला नुकतीच सरप्राईज बर्थडे पार्टी दिली. यावेळी शूटिंगमधून काहीसा वेळ काढत धम्माल करत संपूर्ण टीमने पार्टी एन्जॉय केली.