सेलीब्रिटी रिलॅक्स होण्यासाठी मॉरिशस, दुबई, मालदीव, सिंगापूर, लंडन अशा नयनरम्य ठिकाणी जातात. मात्र सैफ अली खान आणि करीना कपूर हे दाम्पत्य मात्र त्याला अपवाद ठरले आहे. मात्र करीना-सैफने सुटीसाठी कर्नाटक येथील नागरहोल अभयारण्य निवडले आहे. सैफची बहीण सोहा अली खान आणि तिचा पती कुणाल खेमूसुद्धा त्यांच्यासोबत या ट्रीपवर गेले आहेत. कुणाल खेमूने क्लिक केलेले सैफ-करीना आणि सोहाचे छायाचित्र अलीकडेच करीनाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
बेबोची जंगलसफारी
By admin | Updated: March 7, 2015 23:20 IST