Join us

का भडकली नर्गिस ?

By admin | Updated: August 15, 2016 03:32 IST

अभिनेत्री नर्गिस फाखरीला उदय चोप्राशी झालेल्या ब्रेकअप संबंधीचा प्रश्न मीडियाने नुकताच विचारण्यात आला.

अभिनेत्री नर्गिस फाखरीला उदय चोप्राशी झालेल्या ब्रेकअप संबंधीचा प्रश्न मीडियाने नुकताच विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, ‘असले फालतू प्रश्न विचारू नका. तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही’. उदय चोप्राशी ब्रेकअप झाल्यानंतर हा विषय चर्चेचा ठरला आहे. यावर्षी 'हाऊसफुल्ल ३' चित्रपटाचे प्रमोशन अर्धवट सोडून नर्गिस अमेरिकेला गेली होती. उदयसोबत तिचे ब्रेकअप झाल्यामुळेच तिने भारत सोडल्याची चर्चा काही मीडियाने उचलून धरली होती. मात्र कामाचा थकवा आल्यामुळे विश्रांती घेण्यासाठी घरी परतल्याचे नर्गिसने सांगितले होते. 'बँजो' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये नर्गिस आणि रितेश देशमुख हजर होते. त्यावेळी उदयसोबतच्या ब्रेकअपचा प्रश्न तिला विचारण्यात आला.