Join us

‘बजरंगी भाईजान’ लांबणार

By admin | Updated: March 31, 2015 23:05 IST

काश्मीरमधील पूरग्रस्त परिस्थितीमुळे ‘बजरंगी भाईजान’च्या टीमला शूटिंग गुंडाळावे लागले आहे. या परिस्थितीमुळे शूटिंगच्या शेड्यूल्डमध्ये अडथळे येत

काश्मीरमधील पूरग्रस्त परिस्थितीमुळे ‘बजरंगी भाईजान’च्या टीमला शूटिंग गुंडाळावे लागले आहे. या परिस्थितीमुळे शूटिंगच्या शेड्यूल्डमध्ये अडथळे येत असल्याने बऱ्याचदा शूटिंग रद्द करावे लागतेय. त्यामुळे शूटिंग लांबल्याने चित्रपट प्रदर्शित होण्याचा कालावधीही लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.