Join us

अयानने घेतले स्पॅनिशचे धडे

By admin | Updated: January 30, 2015 01:20 IST

ये जवानी है दिवानी’चा तरुण दिग्दर्शक अयान मुखर्जीने नुकतेच स्पॅनिश भाषेचे धडे घेतले.

‘ये जवानी है दिवानी’चा तरुण दिग्दर्शक अयान मुखर्जीने नुकतेच स्पॅनिश भाषेचे धडे घेतले. त्यामुळे सध्या प्रत्येकाशी तो स्पॅनिशमध्येच संवाद साधत असल्याने इतरांची पंचाईत होत आहे. परंतु, अयानचे ‘बेस्ट बडीज्’ रणबीर कपूर आणि करण जोहरने मात्र त्याच्यासाठी स्पॅनिशही शिकण्याची तयारी दर्शविली आहे.. इसको बोलते है दोस्ती!