सोहा अली खानने वाजतगाजत लग्न केल्याची बातमी ताजी असतानाच आता सत्याग्रह फेम अमृता रावनेही गुपचूप लग्न केले आहे. आपला दीर्घकाळचा बॉयफ्रेंड अनमोलसोबत तिने काही महिन्यांपूर्वीच लग्न केले आहे. अनमोल हा प्रसिद्ध आरजे आहे, तर अमृता चित्रपटात काम नसल्याने सध्या मालिकांमध्ये काम मिळवण्याच्या बेतात आहे.
अमृता रावने केले गुपचूप लग्न
By admin | Updated: February 4, 2015 23:45 IST