Join us

अमितची मराठीत एन्ट्री

By admin | Updated: June 26, 2015 00:46 IST

हिंदीत रूळलेला संगीतकार अमित त्रिवेदी आता मराठीत एन्ट्री करतोय म्हणे. गिरीश आणि उमेश कुलकर्णी या जोडगोळीच्या ‘हाय वे’ या चित्रपटाच्या निमित्ताने

हिंदीत रूळलेला संगीतकार अमित त्रिवेदी आता मराठीत एन्ट्री करतोय म्हणे. गिरीश आणि उमेश कुलकर्णी या जोडगोळीच्या ‘हाय वे’ या चित्रपटाच्या निमित्ताने अमितचे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल पडत आहे. हिंदीप्रमाणेच मराठीत तो आता काय जादू करतो, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.