बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानने राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’ हा चित्रपट नुकताच पाहिला आहे. त्यातील राणीच्या अभिनयाने आमिर प्रभावित झाला असून, त्याने टिष्ट्वटरवर राणीची प्रशंसा केली आहे. ‘सत्यमेव जयते’ या शोच्या माध्यमातून समाजातील वाईट गोष्टी दूर करण्याचा संदेश आमिर देत असतो. आमिरप्रमाणेच राणीने चाईल्ड ट्रॅफिकिंगसारखी गंभीर समस्या तिच्या ‘मर्दानी’ या चित्रपटात मांडली आहे. आमिरने टिष्ट्वट केले की, ‘नक्की पाहा. अशा घटना कोणाच्याही आयुष्यात घडू शकतात.
आमिरने केली राणीची प्रशंसा
By admin | Updated: August 29, 2014 01:48 IST