अलीकडेच एका सोशल साईट्वर सेलिब्रिटींच्या बेस्ट फ्रेंडच्या कल्पना जाणून घेण्यात आल्या. त्यात म्हणे, आलियामध्ये ‘बेस्ट फ्रेंड’ होण्याच्या क्वालिटीस असल्याचे शाहीद कपूरने जाहीर केलेय. आलिया सगळ्यांशी मोकळेपणाने बोलते, सहज नाते जोडते त्यामुळे तिच्याशी चांगली गट्टी जमू शकते. या ‘जनरेशन नेक्स्ट’च्या आघाडीच्या कलाकारांनी मैत्री हवी तर आमच्यासारखीच बिनधास्त, असेही आवर्जून म्हटलेय.
आलिया ‘बेस्ट फ्रेंड’
By admin | Updated: February 9, 2015 22:34 IST