दिग्दर्शक भूषण कुमारच्या आगामी ‘लव्ह अफेअर’ या चित्रपटातून नुकतीच अर्जुन रामपालची गच्छंती झाली आहे. अर्जुनच्या जागी अली फजल याची वर्णी लागली असून, भूषण कुमारने याविषयी अनोखाच खुलासा केला आहे.. अर्जुन माझा खूप चांगला मित्र आणि उत्तम अभिनेता असून, त्याला पुढच्या प्रोजेक्टसाठी ‘सेव्ह’ केलेय, असे भूषण कुमारने म्हटले आहे.
अर्जुनऐवजी अली
By admin | Updated: March 9, 2015 00:01 IST