Join us

अक्षय ‘गब्बर’ होणार!

By admin | Updated: March 16, 2015 23:17 IST

अमजद खान यांचा गब्बरसिंग हा खलनायक खूप लोकप्रिय आहे. याच गब्बरची भुरळ अक्षय कुमारला पडली आहे.

अमजद खान यांचा गब्बरसिंग हा खलनायक खूप लोकप्रिय आहे. याच गब्बरची भुरळ अक्षय कुमारला पडली आहे. अक्षय कुमार ‘गब्बर इज बॅक’ हा चित्रपट करत असून, चित्रपटात शोलेच्या गब्बरची काही वाक्ये अक्षयच्या आवाजातून ऐकायला मिळणार आहेत. चित्रपटातील हा गब्बर मात्र भ्रष्टाचाराविरु द्ध लढा देताना दिसणार असल्याचे अक्षयने सांगितले. चित्रपटात श्रुती हसन आणि प्रकाश राज यांच्याही भूमिका आहेत.