अक्षय कुमारला ज्या चित्रपटांनी भरभरून यश, प्रसिद्धी मिळवून दिली त्यात हेराफेरी चित्रपटाचा समावेश होतो. परेश रावल, अक्षय कुमार, सुनील शेट्टी यांनी दोन्ही हेराफेरीत मजा केली होती. आता त्याचा तिसरा भागही येतोय. पण त्यात अक्षय नाहीये. का तर त्याला या चित्रपटाची कथाच आवडली नाही. ज्या चित्रपटाने खरी ओळख दिली त्या चित्रपटाच्या पुढच्या भागाला नाकारायचे हे बरे नव्हे!
अक्षय हे बरे नव्हे!
By admin | Updated: January 16, 2015 07:20 IST