Join us

सोनाक्षीनंतर हनीची नजर ज्ॉकलीनवर

By admin | Updated: August 18, 2014 22:49 IST

नुकतेच हनी सिंहने त्याच्या म्युजिक अॅल्बममध्ये सोनाक्षी सिन्हाला साईन केले होते. सोनाक्षी या म्युजिक व्हिडिओमध्ये अगदी रॉकिंग स्टाईलमध्ये दिसणार आहे.

नुकतेच हनी सिंहने त्याच्या म्युजिक अॅल्बममध्ये सोनाक्षी सिन्हाला साईन केले होते. सोनाक्षी या म्युजिक व्हिडिओमध्ये अगदी रॉकिंग स्टाईलमध्ये दिसणार आहे. हा म्युजिक व्हिडिओ नुकताच शूट करण्यात आला आहे. सोनाक्षीनंतर आता हनी सिंहची नजर ज्ॉकलीन फर्नाडिसवर आहे. ज्ॉकलीनला त्याच्या एका म्युजिक अॅल्बममध्ये घेण्याची त्याची इच्छा आहे. या बातमीला दुजोरा देत हनी सिंह म्हणाला की, ‘सलमान खानच्या किक या चित्रपटातील ज्ॉकलीनच्या परफर्ॉमसनंतर मी ज्ॉकलीनला म्युजिक व्हिडिओसाठी संपर्क केला आहे.’ जुम्मे की रात या गाण्यातील ज्ॉकलीनचे नृत्यकौशल्ये पाहून हनी सिंहने तिला म्युजिक अॅल्बममध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे.