‘आदित्य रॉय कपूर सध्या तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. आदित्यने मागील वर्षी काश्मीरमध्ये त्याचा वाढदिवस साजरा केला; पण तो जेव्हा परतला तेव्हा त्याच्या हातात एक पत्र पडले. या पत्रात आदित्यला लग्नाची मागणी घालण्यात आली होती आणि विशेष म्हणजे ते रक्ताने लिहिण्यात आलेले होते. सूत्रांनुसार अलीगढला राहणाऱ्या एका तरुणीने त्याला हे पत्र पाठवले. या पत्राने आदित्य हैराण झाला.
आदित्यला धक्कादायक गिफ्ट
By admin | Updated: November 21, 2014 00:18 IST