Join us

अभिषेक म्हणतोय ‘आॅल इज वेल’

By admin | Updated: March 26, 2015 23:21 IST

हॅप्पी न्यू इयर’मध्ये साहाय्यक अभिनेता म्हणून भूमिका केल्यानंतर ज्युनिअर बच्चन आणि अभिनेता ऋषी कपूर आता एकत्र सिनेमा करीत आहेत.

‘हॅप्पी न्यू इयर’मध्ये साहाय्यक अभिनेता म्हणून भूमिका केल्यानंतर ज्युनिअर बच्चन आणि अभिनेता ऋषी कपूर आता एकत्र सिनेमा करीत आहेत. ऋषी कपूर यांनी याविषयी ‘टिंगूजी गॉट नेक्स्ट जनरेशन लंबूजी’ असे टिष्ट्वट केले आहे, त्यावर अभिषेकनेही ऋषी कपूरसोबत काम करण्याचे भाग्य मिळाले असल्याचे म्हटले आहे.