आमीर खानचा आगामी चित्रपट ‘दंगल’मध्ये आमीर हा पैलवानाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात पैलवानाच्या मुलीच्या भूमिकेत कॉमनवेल्थ गेमची गोल्ड मेडलिस्ट गीताचा रोल बॉलीवूडची ‘क्वीन’ कंगना राणावत करणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.
आमीरची मुलगी कंगना?
By admin | Updated: February 16, 2015 23:50 IST