Join us

आलियाची अशीही इच्छाशक्ती

By admin | Updated: June 16, 2014 11:35 IST

आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया कुबडीचा आधार घेत मेट्रो स्टेशनवर पोहोचली आणि वरुणसह मेट्रोतून प्रवास करीत आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले.

‘हंप्टी शर्माकी दुल्हनिया’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी आलियाला दुखापत झाली असून तिला डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिलेला आहे. तिला नीट चालताही येत नाही; परंतु आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया कुबडीचा आधार घेत मेट्रो स्टेशनवर पोहोचली आणि वरुणसह मेट्रोतून प्रवास करीत आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले.