Join us
Daily Top 2Weekly Top 5

Money: जगातले सर्वांत श्रीमंत लोक कुठे राहतात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 10:06 IST

Money: ज्यांच्याकडे ३ कोटी अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक मूल्याची संपत्ती आहे असे ‘अल्ट्रा रिच’ लोक जगभरात ३,९५,०७० इतके आहेत, असे अल्ट्राटाज वर्ल्डज अल्ट्रा वेल्थ रिपोर्ट २०२३ हा नवा अहवाल सांगतो.

ज्यांच्याकडे ३ कोटी अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक मूल्याची संपत्ती आहे असे ‘अल्ट्रा रिच’ लोक जगभरात ३,९५,०७० इतके आहेत, असे अल्ट्राटाज वर्ल्डज अल्ट्रा वेल्थ रिपोर्ट २०२३ हा नवा अहवाल सांगतो. गेल्यावर्षीच्या तुलनेत या संख्येत ५.५% इतकी घट झाली आहे. यातले १,४२,९९० इतके लोक उत्तर अमेरिकेत राहतात, त्यामुळे हा जगातला सर्वाधिक धनाढ्यांची घनता असलेला भूभाग आहे. त्याखालोखाल आशियाचा नंबर लागतो. आपल्या आशिया खंडात १,००,८५० इतके अल्ट्रा रिच लोक राहतात.

 

टॅग्स :पैसाआंतरराष्ट्रीय