Join us

रिलायन्स डिजिटलच्या दसऱ्यानिमित्त ग्राहकांसाठी अनेक आकर्षक योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 05:48 IST

सण आणि उत्सवाच्या काळामध्ये तुमच्या आनंदात या वर्षी आणखी भर पडणार आहे.

मुंबई : सण आणि उत्सवाच्या काळामध्ये तुमच्या आनंदात या वर्षी आणखी भर पडणार आहे. दसºयानिमित्त रिलायन्सने सर्व ग्राहकांसाठी ‘फेस्टिव्ह आॅफ इलेक्ट्रॉनिक’ ही आश्चर्यकारक आणि आकर्षक योजना आणली आहे. या योजनेमुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे.दसºयामध्ये रिलायन्स डिजिटल आणि माय जियो स्टोअर सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर अत्यंत मनमोहक आॅफर्स देणार आहे. यामध्ये १५ टक्के कॅशबॅक आणि १० टक्के अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे. इतकेच नव्हे, तर भाग्यवान ग्राहकांना एक किलो सोने, लक्झरी कार, मोटारसायकल, एलईडी टीव्ही, लॅपटॉप आणि आयफोन जिंकता येणार आहे.याशिवाय या स्टोअरमध्ये हमखास अनेक सुविधा मिळणार आहेत. यामध्ये जियो व्हाउचर आणि जिओ सावनचे सहा महिन्यांचे मोफत सबक्रिप्शनही ग्राहकांना मिळणार आहे. या आकर्षक योजना सर्व वस्तूंवर उपलब्ध आहेत, अशी माहिती रिलायन्स डिजिटलतर्फे शुक्रवारी देण्यात आली.देशातील सर्व रिलायन्स डिजिटल आणि माय जियो स्टोअरमध्ये उद्या, शनिवार, ५ आॅक्टोबरपासून ८ आॅक्टोबरपर्यंत ही आकर्षक योजना सुरू राहणार आहे. याद्वारे टीव्ही, घरगुती उत्पादने, मोबाइल, लॅपटॉप आणि इतर उत्पादने घेतल्यास आर्थिक फायदा मिळू शकेल. (वा. प्र.)

टॅग्स :रिलायन्सव्यवसाय