Join us
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 06:31 IST

२०१० ते २०२५ या १५ वर्षांत सामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक खर्चात मोठी वाढ झाली आहे. दूध, भाडे आणि इंटरनेटपासून ते विमानभाड्यापर्यंत सर्वच सेवांचे दर आकाशाला भिडले आहेत. यामुळे खिशावरचा ताण सतत वाढत चालला आहे.

नवी दिल्ली : २०१० ते २०२५ या १५ वर्षांत सामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक खर्चात मोठी वाढ झाली आहे. दूध, भाडे आणि इंटरनेटपासून ते विमानभाड्यापर्यंत सर्वच सेवांचे दर आकाशाला भिडले आहेत. यामुळे खिशावरचा ताण सतत वाढत चालला आहे.

मध्यमवर्गावर परिणामराष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अहवालांनुसार, शहरी कुटुंबांचा मासिक खर्च ६५% वाढला आहे.उत्पन्न वाढले तरी खर्च अधिक आहे. बचत कमी झाली. मध्यमवर्गावर या वाढीचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. २ ते ३ पट घरभाडे  वाढले आहे. १५ वर्षांत पेट्रोलचे दर  जवळपास दुपटीने वाढले आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Price Hike Over 15 Years: How Expenses Emptied Pockets?

Web Summary : Essential expenses surged between 2010-2025, impacting the middle class significantly. Urban families' monthly costs rose 65%. Rent doubled or tripled, and petrol prices nearly doubled, straining household budgets and reducing savings.
टॅग्स :महागाईभारत