लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अडीअडचणीच्या काळासाठीची तजवीज किंवा सणासुदीदरम्यान भारतीयांमध्ये साेने खरेदीची परंपरा आहे. मात्र, या गुंतवणुकीतून हाेणाऱ्या लाभावर सरकारचा डाेळा आहे. साेने व इतर काही मालमत्तेतील गुंतवणुकीवर कॅपिटल गेन टॅक्स लावण्याच्या विचारात सरकार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून कॅपिटल गेन टॅक्सच्या दरांबाबत लवकरच निर्णय हाेण्याची शक्यता आहे. काही मालमत्तांचे सरकार पुनर्वर्गीकरण करणार आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}बदल कधीपासून?येणाऱ्या अर्थसंकल्पात कॅपिटल गेन टॅक्सच्या रचनेत सरकार बदल करु शकते. महसूलवाढ तसेच विविध याेजनांवरील खर्च वाढविण्यासाठी हा बदल केला जाऊ शकताे.