देव दिवाळीच्या शूभ प्रसंगी आज अर्थात ५ नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात घट दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण दिसत आहे. सध्या मुंबईत २४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम ₹१२१४८० वर आहे. जे कालच्या तुलनेत ₹९८ नी स्वस्त आहे. तर २२ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम ₹१११३५० वर आहे, हे कालच्या तुलनेत ₹९० नी स्वस्त झाले आहे.१८ कॅरेट सोन्याचा विचार करता याचा दर आता प्रति १० ग्रॅम ₹९१११० वर आला आहे. हेही कालच्या तुलनेत आज ₹७३ ने स्वस्त झाले आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलरची मजबुती आणि फेडरल रिझर्व्हच्या आक्रमक भूमिकेमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव दिसत आहे. याशिवाय, चांदीच्या किमतींमध्येही घसरण दिसून येत आहे.
जाणून घ्या ५ नोव्हेंबर रोजी आपल्या शहरातील सोन्याचा दर... -
दिल्ली - (प्रति १० ग्रॅम) -२४ कॅरेट - १,२१,६३० रुपये२२ कॅरेट - १,११,५०० रुपये१८ कॅरेट - ९१,२६० रुपये
मुंबई - (प्रति १० ग्रॅम)२४ कॅरेट - १,२१,४८० रुपये२२ कॅरेट - १,११,३५० रुपये१८ कॅरेट - ९१,११० रुपये
चेन्नई - (प्रति १० ग्रॅम)२४ कॅरेट - १,२१,९७० रुपये२२ कॅरेट - १,११,८०० रुपये१८ कॅरेट - ९३,२५० रुपये
कोलकाता - (प्रति १० ग्रॅम)२४ कॅरेट - १,२१,४८० रुपये२२ कॅरेट - १,११,३५० रुपये१८ कॅरेट - ९१,११० रुपये
अहमदाबाद - (प्रति १० ग्रॅम)२४ कॅरेट - १,२१,५३० रुपये२२ कॅरेट - १,११,४०० रुपये१८ कॅरेट - ९१,१६० रुपये
लखनौ - (प्रति १० ग्रॅम)२४ कॅरेट - १,२१,६३० रुपये२२ कॅरेट - १,११,५०० रुपये१८ कॅरेट - ९१,२६० रुपये
चंदीगढ - (प्रति १० ग्रॅम)२४ कॅरेट - १,२१,६३० रुपये२२ कॅरेट - १,११,५०० रुपये१८ कॅरेट - ९१,२६० रुपये
भुवनेश्वर - (प्रति १० ग्रॅम)२४ कॅरेट - १,२१,६३० रुपये२२ कॅरेट - १,११,५०० रुपये१८ कॅरेट - ९१,२६० रुपये
हैदराबाद - (प्रति १० ग्रॅम)२४ कॅरेट - १,२१,४८० रुपये२२ कॅरेट - १,११,३५० रुपये१८ कॅरेट - ९१,११० रुपये
Web Summary : Gold prices have fallen on Dev Diwali, November 5th. In Mumbai, 24-carat gold is ₹1,21,480 per 10 grams, down ₹98. Other cities also see declines. Experts cite a strong dollar and Federal Reserve policies.
Web Summary : देव दिवाली, 5 नवंबर को सोने की कीमतों में गिरावट आई है। मुंबई में, 24 कैरेट सोना ₹1,21,480 प्रति 10 ग्राम है, जो ₹98 कम है। अन्य शहरों में भी गिरावट देखी गई है। विशेषज्ञों ने मजबूत डॉलर और फेडरल रिजर्व की नीतियों का हवाला दिया।