आज, २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,१२६ नं स्वस्त होऊन ₹१,२५,४२८ प्रति १० ग्रॅम वर आला. आता जीएसटी (GST) सह १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,२९,१९० प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर, चांदी जीएसटीसह ₹१,६५,४७५ प्रति किलो वर आहे. आज ही जीएसटीशिवाय ₹२,०७४ नं घसरुन ₹१,६०,६५६ प्रति किलोच्या दराने उघडली. गुरुवारी चांदी जीएसटीशिवाय ₹१,६२,७३० प्रति किलो आणि सोनं जीएसटीशिवाय ₹१,२६,५५४ प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं.
आता सोनं १७ ऑक्टोबरच्या ऑल टाईम हाईपासून फक्त ₹५,४४६ नं स्वस्त राहिलं आहे. तर, चांदीचे भाव १४ ऑक्टोबरच्या ऑल टाईम हाईपासून ₹१७,४४४ नं घसरले आहेत.
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
कॅरेटनुसार सोन्याचे दर
२३ कॅरेट सोनं: आजचा दर ₹१,२४,९२६ प्रति १० ग्रॅम वर आलाय. हे दर कालच्या दरापेक्षा ₹१,१२१ ने स्वस्त झालं आहेत.
२२ कॅरेट सोनं: आज २२ कॅरेट सोन्याची किंमत ₹१,१४,८९२ प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. हा दर मागील बंद भावापेक्षा ₹१,०३१ नं कमी झालाय.
१८ कॅरेट सोनं: आज १८ कॅरेट सोन्याचा दर ₹९४,०७१ प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. या दरामध्ये ₹८४५ ची घसरण नोंदवण्यात आली.
१४ कॅरेट सोनं: आज १४ कॅरेट सोन्याचा दर ₹७३,३७५ प्रति १० ग्रॅमवर उघडला. या दरामध्ये ₹६५९ ची घसरण झाली आहे.
Web Summary : Gold prices sharply declined, with 24-carat gold falling by ₹1,126 per 10 grams. Silver also saw a significant drop, decreasing by ₹2,074 per kg. Check updated rates for different gold purities before purchasing.
Web Summary : सोने की कीमतों में भारी गिरावट आई है, 24 कैरेट सोने की कीमत में ₹1,126 प्रति 10 ग्राम की गिरावट आई है। चांदी में भी भारी गिरावट आई है, ₹2,074 प्रति किलो की कमी आई है। खरीदने से पहले विभिन्न शुद्धता वाले सोने की अद्यतन दरें जांचें।