Join us

बंदी असलेले पीक घेण्याची मिळाली शेतकऱ्यांना मुभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 06:38 IST

Farmers: मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील एकूण १.१२ लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी अफूच्या खसखशीच्या शेतीची परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील एकूण १.१२ लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी अफूच्या खसखशीच्या शेतीची परवानगी दिली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात २७ हजार शेतकरी वाढले आहेत. अत्यावश्यक औषधे आणि संशोधनासाठी अफूचा वापर केला जातो. खसखस हे पुरातन पीक आहे. तीन महिन्यांत हे पीक येते.  (वृत्तसंस्था)

किती जण पिकविणार?मध्य प्रदेश    ५४,५००राजस्थान    ४७,०००उत्तर प्रदेश    १०,५००

टॅग्स :शेतकरीकेंद्र सरकार