Join us

Gahu BajarBhav: गव्हाच्या बाजारभावांमध्ये काय बदल? जाणून घ्या आजचे अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 18:37 IST

Gahu BajarBhav : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Gahu BajarBhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या आवकात घट झाली असून, दर काही ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी किरकोळ चढ-उतारात दिसून आले. आज (२७ मे) रोजी बाजारात १० हजार ७२१ क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. तर २ हजार ८०६ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

शरबती गव्हाला जोरदार मागणी

शरबती गव्हाच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. पुणे बाजारात ६ हजार रुपये प्रतिक्विंटल जास्तीत जास्त दर मिळाला असून, याला चांगली मागणी आहे. अकोला, नागपूर, आणि सोलापूर बाजारात देखील शरबती गहू ३ हजार १०० ते ४ हजार १४५ रुपयांच्या दरम्यान दर मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/05/2025
दोंडाईचा---क्विंटल304242526712500
दोंडाईचा - सिंदखेड---क्विंटल20261226302625
बार्शी---क्विंटल23280032003000
राहूरी -वांबोरी---क्विंटल7257526262600
कळवण---क्विंटल10270028002751
पाचोरा---क्विंटल155205025002461
सावनेर---क्विंटल6235623562356
करमाळा---क्विंटल4265126512651
तुळजापूर---क्विंटल60245028002700
नांदूरा---क्विंटल30248127712771
राहता---क्विंटल17250027412600
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल14236125112500
शेवगाव२१८९क्विंटल75260027002700
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल22245026002450
नांदगाव२१८९क्विंटल79250030002550
दौंड-केडगाव२१८९क्विंटल168255030002750
भंडारा२१८९क्विंटल6235027002700
दुधणी२१८९क्विंटल15218529002621
सिल्लोडअर्जुनक्विंटल25245025002500
पैठणबन्सीक्विंटल86247026752575
बीडहायब्रीडक्विंटल27258628222698
अकोलालोकलक्विंटल275245026902570
अमरावतीलोकलक्विंटल474280030002900
धुळेलोकलक्विंटल144220027502500
सांगलीलोकलक्विंटल285350045004000
यवतमाळलोकलक्विंटल105254026002570
चोपडालोकलक्विंटल20240028032532
चिखलीलोकलक्विंटल35242526002450
नागपूरलोकलक्विंटल617242626402586
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल78235028002636
मुंबईलोकलक्विंटल5026280056004200
मलकापूरलोकलक्विंटल220231027842550
जामखेडलोकलक्विंटल14245026002475
सटाणालोकलक्विंटल43251529072757
गंगाखेडलोकलक्विंटल11300032003100
तेल्हारालोकलक्विंटल140243029502450
देउळगाव राजालोकलक्विंटल10255025502550
काटोललोकलक्विंटल170226024202400
सोलापूरशरबतीक्विंटल711257541453345
अकोलाशरबतीक्विंटल80310035003400
पुणेशरबतीक्विंटल510480060005400
नागपूरशरबतीक्विंटल600320035003425

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)हे ही वाचा सविस्तर : Gahu BajarBhav: गहू बाजारात आवकेत घसरण! दर मात्र स्थिर वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रगहूबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती