Join us

Wheat Market :गव्हाची आवक २६ हजार क्विंटल; असा मिळाला दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 18:14 IST

Wheat Market : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर.

Wheat Market : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२७ फेब्रुवारी) रोजी गव्हाची (Wheat) आवक सुरु झाली. २६ हजार ६३८ क्विंटल आवक झाली त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ९४५ रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

आज बाजारात हायब्रीड, लोकल, शरबती, १४७, १५५३, २१८९, या जातीच्या गव्हाची (Wheat) आवक झाली. यात कारंजा बाजार समितीमध्ये १० हजार क्विंटल गव्हाची आवक (Arrival) सर्वाधिक झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा २ हजार ६७५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा २ हजार ८३५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

दौंड येथील बाजारात २१८९ जातीच्या गव्हाची (Wheat) आवक (Arrival) ३ क्विंटल इतका झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. कमाल दर हा २ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा २ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर.

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/02/2025
अहिल्यानगर---क्विंटल548260031002850
राहूरी -वांबोरी---क्विंटल40255129002725
पुसद---क्विंटल540272530512901
कारंजा---क्विंटल10000267528352750
पालघर (बेवूर)---क्विंटल70332333233323
मोर्शी---क्विंटल300270028502775
राहता---क्विंटल23248531002800
जलगाव - मसावत१४७क्विंटल33297029702970
चांदूर-रल्वे.१५५३क्विंटल71262527002680
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल38275130862961
वाशीम२१८९क्विंटल900247527752550
वाशीम - अनसींग२१८९क्विंटल60265028502750
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल41270030002700
नांदगाव२१८९क्विंटल267267529702850
दौंड२१८९क्विंटल3270028002800
भंडारा२१८९क्विंटल8220023502350
देवळा२१८९क्विंटल1260028152750
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीहायब्रीडक्विंटल34280029002885
अकोलालोकलक्विंटल271265029802870
अमरावतीलोकलक्विंटल798280030002900
धुळेलोकलक्विंटल1000220030002800
यवतमाळलोकलक्विंटल297260028752737
नागपूरलोकलक्विंटल200282029722934
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल98210030752938
मुंबईलोकलक्विंटल7786300060004500
अमळनेरलोकलक्विंटल300275129512951
चाळीसगावलोकलक्विंटल300265032312850
मलकापूरलोकलक्विंटल252274033552815
रावेरलोकलक्विंटल4271027102710
गंगाखेडलोकलक्विंटल17250030002500
देउळगाव राजालोकलक्विंटल43250028252700
मेहकरलोकलक्विंटल240250030002700
उल्हासनगरलोकलक्विंटल550300034003200
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल53230030002800
तळोदालोकलक्विंटल9275230002850
मंगळवेढालोकलक्विंटल21250033003100
सिंदखेड राजालोकलक्विंटल125180022001900
सोलापूरशरबतीक्विंटल773262539203425
पुणेशरबतीक्विंटल421450057005100
नागपूरशरबतीक्विंटल400320035003425
कल्याणशरबतीक्विंटल3340036003500

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : 'या' बाजार समितीमध्ये तुरीला मिळतोय हमीभाव वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रगहूबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड