Join us

Gahu BajarBhav : गहू बाजारात कुठे तेजी तर कुठे मंदी जाणून घ्या आजचे बाजारभाव सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 17:57 IST

Gahu Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक किती झाली आणि कुठे सर्वाधिक दर मिळाला वाचा सविस्तर

Gahu Bajar Bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये (APMC) आज (२१ मे) रोजी गहू विक्री दरात लक्षणीय चढ - उतार दिसून आले. विशेषतः शरबती गव्हाला पुणे बाजारात सर्वाधिक ५ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला, तर मुंबईत स्थानिक गव्हाला ६ हजार  रुपये प्रतिक्विंटलचा उच्चांक गाठला.

शरबती गव्हाला नागपूर बाजारात ३ हजार ४२५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तर सोलापूर येथे ३ हजार ३१५ रुपये, हिंगोली येथे ३ हजार १५२ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. तर सामान्य गहू लोकल व २१८९ जातीसाठी राज्यात सर्व साधारण २ हजार ४०० ते २ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

असे मिळाले सर्वसाधारण दर

मुंबई येथे लोकल गव्हाला सर्वसाधारण दर ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल

सांगली येथे लोकल गव्हाला सर्वसाधारण दर ३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल

पुणे येथे शरबती गव्हाला सर्वसाधारण दर ५ हजार २०० रुपये प्रति क्विंटल

अमळनेर, मुरुम, शेवगाव येथील बाजारात लोकल आणि बन्सी जातीला २ हजार ७००  रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर  मिळाला.

गंगाखेड, उल्हासनगर येथील स्थानिक गव्हाला ३ हजार १०० ते ३ हजार २०० रुपये दर मिळाला

कमी दर या बाजारात मिळाले

करमाळा, काटोल, सोनपेठ येथील बाजारात गव्हाचे दर २ हजार २०० ते २ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल इतके कमी दर राहिले.

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/05/2025
दोंडाईचा---क्विंटल213242526752525
राहूरी -वांबोरी---क्विंटल9230026902595
पाचोरा- भदगाव---क्विंटल100230027002571
कारंजा---क्विंटल700249526452540
करमाळा---क्विंटल14220025002500
वरूड---क्विंटल14250025002500
पालघर (बेवूर)---क्विंटल112330033003300
तुळजापूर---क्विंटल70245028002700
राहता---क्विंटल31253027312611
वाशीम२१८९क्विंटल210245026002500
नेवासा२१८९क्विंटल50260026002600
शेवगाव२१८९क्विंटल61260027502750
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल24250026502500
नांदगाव२१८९क्विंटल43245330002650
उमरगा२१८९क्विंटल2330033003300
दुधणी२१८९क्विंटल15252528002655
सिल्लोडअर्जुनक्विंटल45250025502520
पैठणबन्सीक्विंटल114243627212600
मुरुमबन्सीक्विंटल20220027002700
अकोलालोकलक्विंटल189243027952585
सांगलीलोकलक्विंटल595340044003900
यवतमाळलोकलक्विंटल97244525652505
मुंबईलोकलक्विंटल5024300060004500
अमळनेरलोकलक्विंटल90242527002700
चाळीसगावलोकलक्विंटल80247126812475
मुर्तीजापूरलोकलक्विंटल60243026952565
रावेरलोकलक्विंटल35266126612661
गंगाखेडलोकलक्विंटल32300032003100
देउळगाव राजालोकलक्विंटल21242525002450
मेहकरलोकलक्विंटल30260032002900
उल्हासनगरलोकलक्विंटल640300034003200
काटोललोकलक्विंटल66225124202400
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल380245026302550
सोनपेठलोकलक्विंटल20221128512851
जालनानं. ३क्विंटल771242530002550
माजलगावपिवळाक्विंटल120245033462500
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120260028002700
सोलापूरशरबतीक्विंटल869255041653315
पुणेशरबतीक्विंटल463460058005200
नागपूरशरबतीक्विंटल1000320035003425
हिंगोलीशरबतीक्विंटल70290034053152
कल्याणशरबतीक्विंटल3290038003350

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर: Gahu BajarBhav: गव्हाला कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रगहूबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती