Join us

Tur Market : 'या' दोन मार्केटमध्ये तुरीला 7 हजार रुपयांचा दर, वाचा सविस्तर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 20:24 IST

Tur Market : आज तुरीची आवक किती झाली? कुठे काय भाव मिळाला ते पाहुयात..

Tur Market : आज २३ जून रोजी तुरीची १५ हजार १३२ क्विंटलची आवक झाली. यात सर्वाधिक आवक सोलापूर आणि वर्धा बाजारात लाल तुरीची झाली.

आज लाल तुरीला कमीत कमी ०५ हजार ५०० पन्नास रुपयांपासून ते ०७ हजार ७६४ रुपयापर्यंत दर मिळाला. केवळ अजनगाव सुरजी आणि उमरखेड बाजारात लाल तुरीने ०७ हजारांचा टप्पा पार केला. 

तुरीचे सविस्तर बाजारभाव पाहिले असता मुरूम बाजारात गजर तुरीला सरासरी ६ हजार ५१२ रुपये दर मिळाला. तर लाल तुरीला सोलापूर बाजारात ६ हजार ४४० रुपये, अमरावती बाजारात ६ हजार ५६० रुपये, मालेगाव बाजारात ५ हजार २७० रुपये दर मिळाला. 

तसेच नागपूर बाजारात ६ हजार ७६४ रुपये, मूर्तीजापुर बाजारात ६ हजार ४७५ रुपये, अमळनेर बाजारात ५ हजार ६०० रुपये, तुळजापूर बाजारात ६ हजार ४०० दर मिळाला. 

वाचा बाजार समिती निहाय दर

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/06/2025
अहिल्यानगरपांढराक्विंटल17600064006250
अकोलालालक्विंटल1443610068756593
अमरावती---क्विंटल604650067006600
अमरावतीलालक्विंटल3812598869576748
बीडपांढराक्विंटल304611767016531
भंडारालालक्विंटल2600060006000
बुलढाणापांढराक्विंटल1500050005000
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल4350063003624
धाराशिवलालक्विंटल37592664506300
धाराशिवपांढराक्विंटल40600065006400
धाराशिवगज्जरक्विंटल156647165666512
धुळे---क्विंटल17500058005500
धुळेलालक्विंटल11400060505670
जळगावलालक्विंटल170531160355725
जालनालालक्विंटल6605065506300
जालनापांढराक्विंटल624530067226550
लातूरलालक्विंटल72650066606600
नागपूरलोकलक्विंटल230600066116450
नागपूरलालक्विंटल1224625067656620
नाशिक---क्विंटल7535157015501
नाशिकलालक्विंटल36343157795610
परभणीलालक्विंटल31600061006001
सोलापूरलालक्विंटल2055593568456506
सोलापूरपांढराक्विंटल12660066006600
वर्धालोकलक्विंटल111632565506450
वर्धालालक्विंटल2709618867626488
वाशिम---क्विंटल1050600070056750
यवतमाळलालक्विंटल347623769076677
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)15132 
टॅग्स :तुराशेती क्षेत्रमार्केट यार्डशेती