lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > आज तुरीला या बाजारसमितींमध्ये मिळाला सर्वाधिक भाव

आज तुरीला या बाजारसमितींमध्ये मिळाला सर्वाधिक भाव

Today turi fetched the highest price in these market committees | आज तुरीला या बाजारसमितींमध्ये मिळाला सर्वाधिक भाव

आज तुरीला या बाजारसमितींमध्ये मिळाला सर्वाधिक भाव

जाणून घ्या राज्यातील तूरीचे बाजारभाव, आवक

जाणून घ्या राज्यातील तूरीचे बाजारभाव, आवक

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यात तूरीची २४८० क्विंटल आवक होत असून आज बहुतांश ठिकाणी लाल तूरीची आवक झाली. क्विंटलमागे आज सर्वाधिक ११५०० रुपयांचा दर मिळाला.

छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत क्विंटलमागे सर्वसाधारण १० हजार ५५० रुपयांचा दर मिळत असून  शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. 

लाल तूरीसह, पांढऱ्या तूरीची आज राज्यातील विविध बाजारसमित्यांमध्ये आवक झाली.

नागपूरमध्ये आज सर्वाधिक लाल तूरीची आवक झाली असून प्रति क्विंटल सर्वसाधारण ११ हजार २६४ रुपये भाव मिळाला. 

राज्यात बहुतांश बाजारसमितीत तूरीला चांगला भाव मिळत असून क्विंटलमागे सर्वसाधारण १० ते १२ हजार रुपये भाव सुरु आहे. आज या बाजारसमितींमध्ये तूरीला सर्वाधिक दर मिळाला..

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/04/2024
बीडपांढरा5187111080010172
बुलढाणापांढरा5700095009000
छत्रपती संभाजीनगर---10105001068110550
हिंगोलीलाल63106001120010900
जालनालाल2190001064010000
लातूरलोकल100110001200011500
नागपूरलाल121795001185211264
परभणीपांढरा105500100029600
सोलापूरलाल271100001178511000
वाशिमलाल300100001150011000
यवतमाळलाल43298501187511075
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)2480

Web Title: Today turi fetched the highest price in these market committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.