Join us

Soybean Market Rate : विवाहाचे मुहूर्त असल्याने माल बाजारात मात्र सोयाबीनला मिळतोय बारा वर्षातील नीचांकी दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:23 IST

Soybean Market : एकाच दिवसात उदगीर येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची आवक झाली. परिणामी, प्रतिक्विंटल ३ हजार ९५० रुपयांचा दर मिळाला असून, बुधवारचा हा दर बारा वर्षातील नीचांकी ठरला आहे.

लातूर / उदगीर : एकाच दिवसात उदगीर येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची आवक झाली. परिणामी, प्रतिक्विंटल ३ हजार ९५० रुपयांचा दर मिळाला असून, बुधवारचा हा दर बारा वर्षातील नीचांकी ठरला आहे.

उदगीर येथील मार्केट यार्डात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. दरम्यान भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, औराद शहाजानी, औसा मार्केट यार्डातही सोयाबीनची आवक वाढली आहे. दुसरीकडे दरात घसरण होत असल्याने उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे.

चार हजार क्विंटल तुरीची आवक...

उदगीरच्या बाजारात तुरीची तीन ते चार हजार क्विंटल आवक होत आहे. दोन महिन्यांपूर्वी ११ हजार रुपये क्विंटल तुरीला दर मिळाला होता. तो दिवसेंदिवस घसरत चालला आहे. बुधवारी हा दर सात हजारांवर घसरला आहे.

दर घसरल्याने लागवड खर्चही निघत नाही. त्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. तीन वर्षापासून सोयाबीनला दर मिळत नसल्याने शेती तोट्यात आहे. विवाहाचे मुहूर्त असल्याने माल बाजारात आणावा लागत आहे. - अंबादास चिखले, शेतकरी.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील सोयाबीन आवक व दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/01/2025
अकोलापिवळाक्विंटल2726250041503995
गंगाखेडपिवळाक्विंटल40410042004100
29/01/2025
येवला---क्विंटल89378240173951
लासलगाव---क्विंटल211300040414011
लासलगाव - विंचूर---क्विंटल804300040964000
शहादा---क्विंटल11394140753941
बार्शी---क्विंटल159350040003925
पाचोरा---क्विंटल200320039553511
कारंजा---क्विंटल5000365041253955
रिसोड---क्विंटल1475381041053950
कोरेगाव---क्विंटल101489248924892
तुळजापूर---क्विंटल175400040004000
मानोरा---क्विंटल480360041303873
मालेगाव (वाशिम)---क्विंटल690360041003800
राहता---क्विंटल30390040163975
धुळेहायब्रीडक्विंटल17360040003935
सोलापूरलोकलक्विंटल66383541103905
अमरावतीलोकलक्विंटल10140375039013825
परभणीलोकलक्विंटल255405041504100
नागपूरलोकलक्विंटल300370041004000
अमळनेरलोकलक्विंटल80340039503950
कोपरगावलोकलक्विंटल203380041063939
मेहकरलोकलक्विंटल790340041954000
मंगळूरपीर - शेलूबाजारनं. १क्विंटल450489248924892
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल286360040774050
अकोलापिवळाक्विंटल2798250041754075
यवतमाळपिवळाक्विंटल840395041254037
चोपडापिवळाक्विंटल30360039003862
आर्वीपिवळाक्विंटल560310043003900
हिंगणघाटपिवळाक्विंटल3638270041803500
वर्धापिवळाक्विंटल1532362048924892
भोकरपिवळाक्विंटल16389040313960
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल276370040503875
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1100347040003735
खामगावपिवळाक्विंटल4722340041503775
मलकापूरपिवळाक्विंटल805311142253745
वणीपिवळाक्विंटल205355540453800
सावनेरपिवळाक्विंटल41330039603800
गंगाखेडपिवळाक्विंटल40410042004100
चांदूर बझारपिवळाक्विंटल303340042003870
वरूडपिवळाक्विंटल45290042303909
वरोरापिवळाक्विंटल60250037503600
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल107100039503600
कर्जत (अहमहदनगर)पिवळाक्विंटल4450045004500
नांदगावपिवळाक्विंटल12300040404040
तासगावपिवळाक्विंटल20410042004160
सेनगावपिवळाक्विंटल50360040503900
मंगरुळपीरपिवळाक्विंटल2002350048924892
मंगळूरपीर - शेलूबाजारपिवळाक्विंटल1052360040803850
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल646362540453835
शेगावपिवळाक्विंटल129330040553875
बुलढाणा-धडपिवळाक्विंटल132362540503800
बोरी-अरबपिवळाक्विंटल220408041754105
घाटंजीपिवळाक्विंटल30350042004000
पांढरकवडापिवळाक्विंटल2360040003975
राजूरापिवळाक्विंटल98377539103885
भिवापूरपिवळाक्विंटल475360040503825
काटोलपिवळाक्विंटल174338139313850
सिंदीपिवळाक्विंटल25334041003750
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल950360042004100
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल60220041103000
आर्णीपिवळाक्विंटल1055380041514000
वाशी (धाराशिव)पिवळाक्विंटल11382041104030
टॅग्स :सोयाबीनपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारशेतकरीशेतीशेती क्षेत्र