lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market: राज्यात आज सकाळच्या सत्रात केवळ एकाच बाजारसमितीत मिळतोय हमीभाव

Soybean Market: राज्यात आज सकाळच्या सत्रात केवळ एकाच बाजारसमितीत मिळतोय हमीभाव

Soybean Market: Guaranteed price is available in only one market committee in the state this morning session | Soybean Market: राज्यात आज सकाळच्या सत्रात केवळ एकाच बाजारसमितीत मिळतोय हमीभाव

Soybean Market: राज्यात आज सकाळच्या सत्रात केवळ एकाच बाजारसमितीत मिळतोय हमीभाव

सोयाबीनचे भाव पडतेच, शेतकऱ्यांची साठवणूकीला पसंती

सोयाबीनचे भाव पडतेच, शेतकऱ्यांची साठवणूकीला पसंती

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात सोयाबीनच्या पडत्या दराबाबत  शेतकरी नाराज असताना अजूनही सोयाबीनच्या दरात सुधारणा होत नसल्याचे पणन विभागाच्या माहितीवरून स्पष्ट होते. सद्य:स्थितीत सोयाबीनचा सरासरी दर साडेचार हजारांच्याही खाली आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेतला असून, ते सोयाबीनची गरजेनुसार विक्री करीत आहेत..

आज दि ६ मे रोजी सकाळच्या सत्रात केवळ २१८ क्विंटल सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आले होते. दरम्यान, आज केवळ हिंगोली बाजारसमितीत हमीभावापेक्षा अधिक भाव मिळाला आहे. उर्वरित बाजार समित्यांमध्ये दर अजूनही ४३०० ते ४५०० रुपयांदरम्यानच आहेत.

पहा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/05/2024
बुलढाणापिवळा6400045004300
धाराशिव---40452545254525
धाराशिवपिवळा4420045004200
हिंगोलीपिवळा40500050005000
जालनापिवळा8401045604500
यवतमाळपिवळा120440045004450
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)218

 

Web Title: Soybean Market: Guaranteed price is available in only one market committee in the state this morning session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.