Join us

Soybean Bajar Bhav : पिवळा सोयाबीनची आवक सर्वाधिक; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 18:00 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (११ जानेवारी) रोजी बाजारातसोयाबीनची (Soybean) आवक (Arrivals) ४३ हजार ६०१ इतकी आवक झाली. तर सोयाबीनला ३ हजार ९९५ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

आज (११ जानेवारी) रोजी लोकल, पिवळा, हायब्रीड जातीच्या सोयाबीनची आवक झाली. लातूर येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक १६ हजार ६९६ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार १८० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ३ हजार ५७१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार ३५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

धुळे येथील बाजार समितीमध्ये हायब्रीड जातीच्या सोयाबीनची आवक सर्वात कमी ७ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ४० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान दर हा ३ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा ४ हजार १५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/01/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल18330039503625
चंद्रपूर---क्विंटल207300040003950
राहूरी -वांबोरी---क्विंटल7395239523952
रिसोड---क्विंटल1650378041353950
तुळजापूर---क्विंटल225417541754175
राहता---क्विंटल10407540904080
धुळेहायब्रीडक्विंटल7355041504040
अमरावतीलोकलक्विंटल7539395042134081
नागपूरलोकलक्विंटल689360041003975
अमळनेरलोकलक्विंटल35385140944094
हिंगोलीलोकलक्विंटल900370042503975
लातूरपिवळाक्विंटल16696357143504180
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल250360042003800
चोपडापिवळाक्विंटल30405542014055
चिखलीपिवळाक्विंटल909374145014126
हिंगणघाटपिवळाक्विंटल2665270042803620
बीडपिवळाक्विंटल118346141504017
वाशीमपिवळाक्विंटल3000385050004500
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600405042504100
भोकरदनपिवळाक्विंटल79400042004100
भोकरपिवळाक्विंटल49389141714031
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल87390040003950
जिंतूरपिवळाक्विंटल173400041384050
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1800346541703820
मलकापूरपिवळाक्विंटल1105322542253760
सावनेरपिवळाक्विंटल125333839233800
जामखेडपिवळाक्विंटल182380041003950
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल66400242714100
गेवराईपिवळाक्विंटल32350039773750
गंगाखेडपिवळाक्विंटल40415042004150
तेल्हारापिवळाक्विंटल600375040754030
वरूडपिवळाक्विंटल56300039503879
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल111290039003600
अहमहपूरपिवळाक्विंटल2043310042704072
औराद शहाजानीपिवळाक्विंटल1735395041924071
मुरुमपिवळाक्विंटल178320041103975
उमरगापिवळाक्विंटल22300040003500
सेनगावपिवळाक्विंटल135350041003900
सिंदखेड राजापिवळाक्विंटल270400041504050
उमरखेडपिवळाक्विंटल70410042004150
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130410042004150
पुलगावपिवळाक्विंटल76347542254100
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल767365042504200

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update: विदर्भ-मराठवाड्यातील २८८ सोयाबीन केंद्रांवर शेतकऱ्यांचे वेटिंग

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड