Join us

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक मंदावली; असा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 17:05 IST

Soybean Bajar Bhav राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२५ डिसेंबर) रोजी बाजारातसोयाबीनचीSoybean आवकArrivals २ हजार ९९ इतकी आवक झाली तर मंगळवारी ७० हजार १४८ क्विंटल इतकी आवक झाली. त्यातुलनेत आज बाजारात आवक कमी होताना दिसली. तर आज सोयाबीनला ३ हजार ९४७ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

आज (२५ डिसेंबर) रोजी लोकल, पिवळा, पांढरा, हायब्रीड जातीच्या सोयाबीनची आवक झाली. अकोला येथील बाजारात पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक ४ हजार ५८६ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार १३५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ३ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

धुळे बाजार हायब्रीड जातीच्या सोयाबीनची आवक बाजार समितीमध्ये सर्वात कमी २२ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ८१० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान व  कमाल दर हा ३ हजार ८१० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/12/2024
तुळजापूर---क्विंटल180412541254125
धुळेहायब्रीडक्विंटल22381038103810
सोलापूरलोकलक्विंटल80394041704035
हिंगोलीलोकलक्विंटल900377041903980
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल250370042104150
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल244280141753781
सावनेरपिवळाक्विंटल50332540483900
वरूडपिवळाक्विंटल168300042003790
काटोलपिवळाक्विंटल205367040753950

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Sendriya Carbon : मातीतील सेंद्रिय कर्ब कशामुळे कमी होतो? व तो कसा वाढवावा; सविस्तर पाहूया

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड