Join us

Soybean Bajar Bhav : लातूरच्या बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 17:49 IST

Soybean Bajar Bhav: राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (४ जानेवारी) रोजी बाजारातसोयाबीनची(Soybean) आवक(Arrivals) ५३ हजार ५२४ इतकी आवक झाली. तर सोयाबीनला ४ हजार ५७ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

आज (४ जानेवारी) रोजी लोकल, पिवळा, पांढरा, हायब्रीड जातीच्या सोयाबीनची आवक झाली. लातूर येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक १५ हजार ६४ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ३ हजार ९५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार ३६१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राहुरी -वांबोरी  येथील बाजार समितीमध्ये  सोयाबीनची आवक सर्वात कमी ५ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान व कमाल दर हा ३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तरशेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/01/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल44350039503725
चंद्रपूर---क्विंटल16396039853970
राहूरी -वांबोरी---क्विंटल5390039003900
कारंजा---क्विंटल4500370541654040
रिसोड---क्विंटल1830380041504000
तुळजापूर---क्विंटल325410041004100
राहता---क्विंटल11380041264001
धुळेहायब्रीडक्विंटल51300542003500
सोलापूरलोकलक्विंटल204409542004100
अमरावतीलोकलक्विंटल7347385040003925
जळगावलोकलक्विंटल415489248924892
नागपूरलोकलक्विंटल552370042004075
अमळनेरलोकलक्विंटल40360040504050
हिंगोलीलोकलक्विंटल900370042503975
मेहकरलोकलक्विंटल1030340043654100
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल255360141534100
लातूरपिवळाक्विंटल15064395043614200
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल248380041513900
अकोलापिवळाक्विंटल4290355042654000
चोपडापिवळाक्विंटल10310041803999
चिखलीपिवळाक्विंटल1377371044604085
हिंगणघाटपिवळाक्विंटल3451270042113550
बीडपिवळाक्विंटल166407141514106
वाशीमपिवळाक्विंटल4500385050004400
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300385041504050
उमरेडपिवळाक्विंटल1580350042003950
भोकरदनपिवळाक्विंटल74410043004200
भोकरपिवळाक्विंटल72402041154111
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल147400041004050
जिंतूरपिवळाक्विंटल78396140504000
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1900345541403800
मलकापूरपिवळाक्विंटल1240312540253700
सावनेरपिवळाक्विंटल15365039403875
गंगाखेडपिवळाक्विंटल30415042004150
आंबेजोबाईपिवळाक्विंटल360385041504120
अहमहपूरपिवळाक्विंटल1864330042494078
औराद शहाजानीपिवळाक्विंटल1364395141504050
किनवटपिवळाक्विंटल57489248924892
नेर परसोपंतपिवळाक्विंटल66310041003923
उमरखेडपिवळाक्विंटल70415042504200
भद्रावतीपिवळाक्विंटल10370037003700
पुलगावपिवळाक्विंटल230340541304070
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल902365042404150

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : सोयाबीन खरेदीतील अडथळा दूर; बारदाना उपलब्ध!

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड