Join us

Soybean Bajar Bhav : रविवारी सोयाबीनची आवक मंदावली; असा मिळाला दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 18:39 IST

Soybean Bajar Bhav राज्यातील बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२२ डिसेंबर) रोजी बाजारातसोयाबीनची Soybean आवक १७,३७५ क्विंटल झाली. तर त्याला ३ हजार ९३६ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

आज (२२ डिसेंबर) पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक झाली. अंजनगाव सुर्जी बाजारात पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक ११ हजार ६०० क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

सिल्लोड येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सर्वात कमी २२ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान दर हा ३ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/12/2024
सिल्लोड---क्विंटल22370040003800
उदगीर---क्विंटल4800400041004050
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल11600350042003900
बुलढाणापिवळाक्विंटल300360040503825
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल556360041453990
देवणीपिवळाक्विंटल97390042004050

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य व कृषी पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Citrus Fruit : लिंबूवर्गीय फळांची आंबट गोड गोष्ट...... वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड