Join us

Soybean Bajar Bhav : लातूर बाजारात सोयाबीनची आवक वाढली; असा मिळाला दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 19:03 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२८ जानेवारी) रोजी बाजारातसोयाबीनची (Soybean) आवक (Arrivals) ५९ हजार ५०२ क्विंटल इतकी आवक झाली. तर सोयाबीनला ३ हजार ९४१ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

आज (२८ जानेवारी) रोजी लोकल, पांढरा, पिवळा, हायब्रीड जातीच्या सोयाबीनची आवक झाली. लातूर (Latur) येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक १६ हजार ५६३ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ९८० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा ३ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर कमाल दर हा ४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राहता येथील बाजार समितीमध्ये (Market Yard) सोयाबीनची आवक सर्वात कमी ६ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ९२५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान दर हा  ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा ४ हजार ५१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/01/2025
लासलगाव - विंचूर---क्विंटल1224300040884050
जळगाव---क्विंटल48370040003920
शहादा---क्विंटल5405140514051
बार्शी---क्विंटल457380040003900
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल6390039003900
माजलगाव---क्विंटल603310040133900
चंद्रपूर---क्विंटल12330037503500
पाचोरा---क्विंटल150320039453451
सिल्लोड---क्विंटल7380040003900
कारंजा---क्विंटल5000375041153950
श्रीरामपूर---क्विंटल16370038003750
कोरेगाव---क्विंटल74489248924892
तुळजापूर---क्विंटल150396039603960
राहता---क्विंटल6380040513925
धुळेहायब्रीडक्विंटल31350039103700
सोलापूरलोकलक्विंटल96380041004000
अमरावतीलोकलक्विंटल8019375039003825
जळगावलोकलक्विंटल294489248924892
नागपूरलोकलक्विंटल940380041124034
मेहकरलोकलक्विंटल970340042004000
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल315360140714061
बारामतीपिवळाक्विंटल133380039803961
लातूरपिवळाक्विंटल16563330041003980
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल180370041003900
जालनापिवळाक्विंटल4758350046503950
अकोलापिवळाक्विंटल2712380041804100
यवतमाळपिवळाक्विंटल808395041454050
मालेगावपिवळाक्विंटल17338039673840
चोपडापिवळाक्विंटल35330040263801
आर्वीपिवळाक्विंटल690310043303900
चिखलीपिवळाक्विंटल1367370043224010
हिंगणघाटपिवळाक्विंटल3050273041653500
बीडपिवळाक्विंटल13382540003906
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600395041504000
उमरेडपिवळाक्विंटल813320041403950
चाळीसगावपिवळाक्विंटल22370138503780
वर्धापिवळाक्विंटल262395042354050
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल40400041504100
भोकरपिवळाक्विंटल47386540383951
जिंतूरपिवळाक्विंटल97390040264000
वणीपिवळाक्विंटल386373040353850
सावनेरपिवळाक्विंटल54360037003660
जामखेडपिवळाक्विंटल105380040003900
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल12404140414041
गेवराईपिवळाक्विंटल81355039953750
परतूरपिवळाक्विंटल23370040613990
गंगाखेडपिवळाक्विंटल40410042004100
दर्यापूरपिवळाक्विंटल1500350042503900
नांदगावपिवळाक्विंटल7365040304030
गंगापूरपिवळाक्विंटल9350038403690
अहमहपूरपिवळाक्विंटल1978300040843893
निलंगापिवळाक्विंटल225360040003900
औराद शहाजानीपिवळाक्विंटल1794388040523966
किनवटपिवळाक्विंटल921489248924892
मुखेडपिवळाक्विंटल22400041004000
मुरुमपिवळाक्विंटल375330039003739
उमरगापिवळाक्विंटल23310037503565
बसमतपिवळाक्विंटल653365041003875
सेनगावपिवळाक्विंटल108370041004000
पाथरीपिवळाक्विंटल18345138513800
घाटंजीपिवळाक्विंटल40350038003700
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130410042004150
राजूरापिवळाक्विंटल18377538503825
काटोलपिवळाक्विंटल295320040713850
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल55355041003800

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ) हे ही वाचा सविस्तर : Soybean procurement : अडथळ्यांची परिकष्टा करूनही सोयाबीन खरेदी होईना? काय आहे परिस्थिती वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड