Join us

Soybean Bajar Bhav : लातूर बाजारात सोयाबीनची आवक वाढली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:45 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (८ जानेवारी) रोजी बाजारातसोयाबीनची(Soybean) आवक(Arrivals) ६२ हजार २३४ इतकी आवक झाली. तर सोयाबीनला ३ हजार ९८१ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

आज (८ जानेवारी) रोजी लोकल, पिवळा, हायब्रीड जातीच्या सोयाबीनची आवक झाली. लातूर येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक २१ हजार ४५५ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार १९० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार ३५३ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राहूरी -वांबोरी येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सर्वात कमी १ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान व कमाल दर हा ३ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/01/2025
शहादा---क्विंटल24395141754100
माजलगाव---क्विंटल1234350041314101
चंद्रपूर---क्विंटल90370038503800
राहूरी -वांबोरी---क्विंटल1340034003400
उदगीर---क्विंटल10032390041504025
तुळजापूर---क्विंटल225412541254125
मानोरा---क्विंटल599355040953869
धुळेहायब्रीडक्विंटल14300041353900
सोलापूरलोकलक्विंटल315380541704000
अमरावतीलोकलक्विंटल10230385041514000
नागपूरलोकलक्विंटल621360041404005
अमळनेरलोकलक्विंटल50375040004000
हिंगोलीलोकलक्विंटल800380042304015
मेहकरलोकलक्विंटल1200340042554100
लातूरपिवळाक्विंटल21455380043534190
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल199360041503900
यवतमाळपिवळाक्विंटल1023395042704110
मालेगावपिवळाक्विंटल10397640263976
चोपडापिवळाक्विंटल30400142004001
अकोटपिवळाक्विंटल790350043004300
चिखलीपिवळाक्विंटल1253370044724086
बीडपिवळाक्विंटल105407574004643
पैठणपिवळाक्विंटल8389038903890
भोकरपिवळाक्विंटल45396141754068
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल312390041004000
जिंतूरपिवळाक्विंटल156369040663900
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2000337541003740
मलकापूरपिवळाक्विंटल2030328041053750
सावनेरपिवळाक्विंटल22364537453700
गेवराईपिवळाक्विंटल169340039733800
परतूरपिवळाक्विंटल35408041304115
गंगाखेडपिवळाक्विंटल37415042004150
वरूडपिवळाक्विंटल342180042103839
गंगापूरपिवळाक्विंटल20400040214010
अहमहपूरपिवळाक्विंटल1658300042014007
औराद शहाजानीपिवळाक्विंटल2243392541714048
मुखेडपिवळाक्विंटल31415042504150
मुरुमपिवळाक्विंटल302341040603958
सेनगावपिवळाक्विंटल87360040503900
पाथरीपिवळाक्विंटल25330040003600
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल334397542004087
बुलढाणापिवळाक्विंटल100350040003750
घाटंजीपिवळाक्विंटल25350040503850
राजूरापिवळाक्विंटल68387539303900
काटोलपिवळाक्विंटल200342141453980
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल431380042404000
पुलगावपिवळाक्विंटल161350041504000
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1010360042504200
देवणीपिवळाक्विंटल133391342254069

 (सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)हे ही वाचा सविस्तर : NAFED Soyabean Center : 'नाफेड'च्या सोयाबीन मुदतवाढीकडे लागल्या शेतकऱ्यांच्या नजरा....

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड