Join us

Soybean Bajar Bhav : अकोला बाजारात सोयाबीनच्या 'या' जातीच्या आवक अधिक; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 17:48 IST

राज्यातील बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१४ डिसेंबर) रोजी बाजारातसोयाबीनची आवक २४,८८३ क्विंटल झाली. तर त्याला ३ हजार ९१८ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

आज (१४ डिसेंबर) रोजी लोकल, हायब्रीड, पांढरा, नं-१, पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक झाली. अकोला बाजारात पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक ६ हजार १९२ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार ४३० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

सावनेर येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सर्वात कमी १२ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान दर हा ३ हजार २०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा ३ हजार ९२५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर काय मिळाला ते वाचा सविस्तरशेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/12/2024
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल28320039003550
चंद्रपूर---क्विंटल119350040303870
राहूरी -वांबोरी---क्विंटल25340039003700
तुळजापूर---क्विंटल450407540754075
मालेगाव (वाशिम)---क्विंटल330350039803750
धुळेहायब्रीडक्विंटल49360541304025
अमरावतीलोकलक्विंटल5190395041004025
नागपूरलोकलक्विंटल765410041804160
हिंगोलीलोकलक्विंटल1000380041503975
ताडकळसनं. १क्विंटल228390041004000
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल220370042164171
जालनापिवळाक्विंटल4505330046004000
अकोलापिवळाक्विंटल6192350044304000
मालेगावपिवळाक्विंटल60220040983781
चिखलीपिवळाक्विंटल1650382546264225
हिंगणघाटपिवळाक्विंटल2533278042503500
वाशीमपिवळाक्विंटल30003740540114160
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300400048504200
उमरेडपिवळाक्विंटल1980320042003850
भोकरदनपिवळाक्विंटल90400041004050
भोकरपिवळाक्विंटल89360041713885
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल330375040503900
जिंतूरपिवळाक्विंटल185350040753800
सावनेरपिवळाक्विंटल12320039253800
जामखेडपिवळाक्विंटल184350041003800
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल112358142514020
गेवराईपिवळाक्विंटल170350040633850
तेल्हारापिवळाक्विंटल650380041754070
वरूडपिवळाक्विंटल73350041453841
देउळगाव राजापिवळाक्विंटल23345035003500
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल68320039503600
अहमहपूरपिवळाक्विंटल1969280041764008
किनवटपिवळाक्विंटल48489248924892
मुखेडपिवळाक्विंटल40415042504150
मुरुमपिवळाक्विंटल485351141013892
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल300380043004100
नेर परसोपंतपिवळाक्विंटल470300041853962
भद्रावतीपिवळाक्विंटल38380038003800
पुलगावपिवळाक्विंटल189345541504050
सिंदीपिवळाक्विंटल29345040603835
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल707402541854090

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)हे ही वाचा सविस्तर : Poultry Farm Care : थंडीत कोंबड्यांच्या शेडचे नियोजन कसे कराल? जाणून घ्या सविस्तर

 

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड