Join us

Soybean Bajar Bhav : सिल्लोड, देवणी बाजारात सोयाबीनची आवक किती; कसा मिळला दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 18:32 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२९ डिसेंबर) रोजी बाजारातसोयाबीनची Soybean आवकArrivals ७० क्विंटल झाली. तर त्याला ४ हजार ८३ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. आज बााजारात आवक मंदावल्याचे पाहायला मिळाले.आज (२९ डिसेंबर) रोजी पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक झाली. सिल्लोड बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक १९ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

देवणी येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सर्वात कमी ५१ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ६५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान दर हा ३ हजार ८७० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा ४ हजार २६१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/12/2024
सिल्लोड---क्विंटल19390042004100
देवणीपिवळाक्विंटल51387042614065

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित !

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड