Join us

Soybean Bajar Bhav: सोयाबीनची आवक किती; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 17:42 IST

Soybean Bajar Bhav: राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२० फेब्रुवारी) रोजी बाजारातसोयाबीनची (Soybean) आवक (Arrivals) २० हजार २८० क्विंटल इतकी आवक झाली. तर सोयाबीनला ३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारातील दरात होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळताना  दिसत आहे.

लातूर येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक सर्वात जास्त ८ हजार ३६३ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ८० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान दर हा ३ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. व कमाल दर हा ४ हजार २२५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

सिल्लोड येथील बाजार समितीमध्ये सर्वात कमी २ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर कमाल व किमान दर हा ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/02/2025
अहिल्यानगर---क्विंटल3390040003950
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल3390039003900
राहूरी -वांबोरी---क्विंटल24355035503550
सिल्लोड---क्विंटल2400040004000
कारंजा---क्विंटल3500372541003950
तुळजापूर---क्विंटल125400040004000
मालेगाव (वाशिम)---क्विंटल390340040003800
धुळेहायब्रीडक्विंटल13370040153800
सोलापूरलोकलक्विंटल133385541004020
अमरावतीलोकलक्विंटल4413380039653882
नागपूरलोकलक्विंटल480360040003900
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल224370140554031
लातूरपिवळाक्विंटल8363330042254080
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल160370040753900
बीडपिवळाक्विंटल83400040174008
पैठणपिवळाक्विंटल1400040004000
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल252365039503800
जिंतूरपिवळाक्विंटल73390040003965
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल5270040613465
गंगाखेडपिवळाक्विंटल20400041004000
देउळगाव राजापिवळाक्विंटल10300034553455
कर्जत (अहमहदनगर)पिवळाक्विंटल9400048904000
नांदगावपिवळाक्विंटल3382039213921
आंबेजोबाईपिवळाक्विंटल280382541004060
निलंगापिवळाक्विंटल175375040453900
सेनगावपिवळाक्विंटल83370040003900
पालमपिवळाक्विंटल105430043004300
राजूरापिवळाक्विंटल67364538553835
काटोलपिवळाक्विंटल455350040823850
पुलगावपिवळाक्विंटल69378038803825
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल757365040503850

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)हे ही वाचा सविस्तर : Gavara Farming: कमी पाणी, हलकी जमीन तरी गवारीला किलोला चांगला 'भाव'; काय आहे कारण वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड