Join us

Soybean Bajar Bhav : राज्यात सोयाबीनची आवक झाली कमी; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 18:43 IST

राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मार्केट यार्डात आज (१७ नोव्हेंबर) रोजी सोयाबीनची आवक १ हजार १८२ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ९१६ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

आज (१७ नोव्हेंबर) रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक घटली. बुलढाणा बाजार समितीध्ये पिवळा सोयाबीनची आवक ६०० क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

वरोरा येथील शेगाव बाजार समितीमध्ये पिवळा सोयाबीनची आवक सर्वात कमी ४१ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ३ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार १५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. 

आजचे सोयाबीनचे बाजारभाव

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/11/2024
सिल्लोड---क्विंटल100390041004100
राहूरीलोकलक्विंटल50410042004150
वरोरापिवळाक्विंटल111340041003700
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल41330041503800
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल109320040503800
बुलढाणापिवळाक्विंटल600350040003750
देवणीपिवळाक्विंटल171388043454112

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड