Join us

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक १ लाख क्विंटल पार ; काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 18:06 IST

राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमधील मार्केट यार्डामध्ये आज (१६ नोव्हेंबर) रोजी सोयाबीनची आवक १,१३,५९७  क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार १३५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

आज (१६ नोव्हेंबर) रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये हायब्रीड, लोकल, पिवळा, नं-१ या जातीच्या सोयाबीनची आवक झाली. यात लातूर बाजारात पिवळा सोयाबीनची सर्वाधिक २८ हजार ६३३ क्विंटल आवक झाली.  त्याला किमान दर हा ४ हजार १८१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल हा ४ हजार २४० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.तर राहता बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सर्वात कमी ६ क्विंटल आवक झाली तर त्याला किमान दर हा ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा ४ हजार ११५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा ४ हजार ५० रुपये प्रति क्विंटल इतका  मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/11/2024
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल230370041213910
राहूरी -वांबोरी---क्विंटल11400041004050
उदगीर---क्विंटल10300410044004250
तुळजापूर---क्विंटल1650420042004200
राहता---क्विंटल6400041154050
धुळेहायब्रीडक्विंटल50400040004000
अमरावतीलोकलक्विंटल13368400043004150
सांगलीलोकलक्विंटल50489252005046
नागपूरलोकलक्विंटल2588410043804310
अमळनेरलोकलक्विंटल100390041754175
हिंगोलीलोकलक्विंटल1450387544454160
कोपरगावलोकलक्विंटल320320042464160
मेहकरलोकलक्विंटल1970350045504300
ताडकळसनं. १क्विंटल607400043504150
लातूरपिवळाक्विंटल28633418142404200
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल579410043004200
जालनापिवळाक्विंटल13719330046504250
अकोलापिवळाक्विंटल7131350044504150
मालेगावपिवळाक्विंटल25330043003990
चिखलीपिवळाक्विंटल1990378045904185
हिंगणघाटपिवळाक्विंटल5652260044503200
वाशीमपिवळाक्विंटल900383047004460
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600395043504200
उमरेडपिवळाक्विंटल2136350046004250
भोकरदनपिवळाक्विंटल107430044004350
भोकरपिवळाक्विंटल44432643514338
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल295405042504150
जिंतूरपिवळाक्विंटल256390042704100
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल4300347544603970
सावनेरपिवळाक्विंटल55320040503875
जामखेडपिवळाक्विंटल395400041004050
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल15415142204185
शेवगावपिवळाक्विंटल11400040004000
परतूरपिवळाक्विंटल67420143504300
दर्यापूरपिवळाक्विंटल5000340045504250
वरोरापिवळाक्विंटल326327541003700
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल141360042003800
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल214325041003700
धरणगावपिवळाक्विंटल7374540453955
आंबेजोबाईपिवळाक्विंटल400381742774200
अहमहपूरपिवळाक्विंटल3112250043264109
निलंगापिवळाक्विंटल720380043004000
किनवटपिवळाक्विंटल38489248924892
मुखेडपिवळाक्विंटल160400044254350
मुरुमपिवळाक्विंटल877375042504037
सेनगावपिवळाक्विंटल152380042504050
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल300350042003900
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल801395044104180
राळेगावपिवळाक्विंटल75350040003700
उमरखेडपिवळाक्विंटल70430044004350
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130430044004350
पुलगावपिवळाक्विंटल184320541704085
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1280370043404250

(सौजन्य :  महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तरHumani in Sugarcane : ऊस पिकातील हुमणीच्या नियंत्रणासाठी करा हे कमी खर्चातील उपायhttps://www.lokmat.com/agriculture/smart-farming/humani-in-sugarcane-a-low-cost-solution-to-control-white-grub-in-sugarcane-crop-a-a975/

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड