Join us

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक वाढतेय; काय मिळतोय भाव ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 18:20 IST

राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर काय मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२७ नोव्हेंबर) रोजी बाजारातसोयाबीनची आवक ७८,७९६ क्विंटल झाली. तर त्याला ४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारात या आठवड्यात सोयाबीनची आवक वाढताना दिसत आहे.

आज (२७ नोव्हेंबर) रोजी हायब्रीड, पांढरा, पिवळा, नं-१, डॅमेज जातीच्या सोयाबीनची आवक झाली. लातूरच्या बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक २०,८८३ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार २२० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार ३६४ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. कमाल दरात आज जराशी वाढ होताना दिसत आहे.

कर्जत बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली. २ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर काय मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/11/2024
जळगाव---क्विंटल118385043504300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल64389941504024
चंद्रपूर---क्विंटल216400042154150
राहूरी -वांबोरी---क्विंटल2400040004000
पाचोरा---क्विंटल800280043003800
सिल्लोड---क्विंटल52400042004200
कारंजा---क्विंटल6000380542504050
रिसोड---क्विंटल3450380045004000
कोरेगाव---क्विंटल24489248924892
कन्न्ड---क्विंटल12390041004025
तुळजापूर---क्विंटल600415041504150
मानोरा---क्विंटल411389043504094
मालेगाव (वाशिम)---क्विंटल750360043504000
राहता---क्विंटल20390042754200
बाभुळगावडॅमेजक्विंटल1780360045554040
धुळेहायब्रीडक्विंटल34320541903905
सोलापूरलोकलक्विंटल22400042304000
अमरावतीलोकलक्विंटल7377400042214110
नागपूरलोकलक्विंटल449360041864040
अमळनेरलोकलक्विंटल50380040914091
हिंगोलीलोकलक्विंटल1080405044454247
परांडानं. १क्विंटल3400040004000
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल356370142764200
लातूरपिवळाक्विंटल20883410043644220
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल291400042254151
जालनापिवळाक्विंटल5726320048004150
अकोलापिवळाक्विंटल5732360044204225
यवतमाळपिवळाक्विंटल1085390044004150
मालेगावपिवळाक्विंटल40382541913861
चोपडापिवळाक्विंटल80406142424100
चिखलीपिवळाक्विंटल1190395046904320
हिंगणघाटपिवळाक्विंटल4743280044003600
वाशीमपिवळाक्विंटल3000388053004300
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300400043504250
चाळीसगावपिवळाक्विंटल11385241004016
वर्धापिवळाक्विंटल173396042004050
भोकरपिवळाक्विंटल66404042004120
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल369395043004125
जिंतूरपिवळाक्विंटल91380042614175
मलकापूरपिवळाक्विंटल2670310043003635
दिग्रसपिवळाक्विंटल255396041604075
सावनेरपिवळाक्विंटल125329042244000
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल37400043114210
गेवराईपिवळाक्विंटल75350041403875
परतूरपिवळाक्विंटल64380043004100
गंगाखेडपिवळाक्विंटल32430044004350
देउळगाव राजापिवळाक्विंटल25380042164150
कर्जत (अहमहदनगर)पिवळाक्विंटल2380038003800
साक्रीपिवळाक्विंटल3410041004100
तळोदापिवळाक्विंटल28400043174256
नांदगावपिवळाक्विंटल8350040703850
निलंगापिवळाक्विंटल471390042804000
किनवटपिवळाक्विंटल355489248924892
मुखेडपिवळाक्विंटल70400044004300
मुरुमपिवळाक्विंटल1139350042003921
सेनगावपिवळाक्विंटल201382542004000
पाथरीपिवळाक्विंटल89370041003850
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल300380043004000
बुलढाणापिवळाक्विंटल600330041003700
घाटंजीपिवळाक्विंटल200385043504200
नेर परसोपंतपिवळाक्विंटल910200043503996
उमरखेडपिवळाक्विंटल300435044504400
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल280435044504400
भद्रावतीपिवळाक्विंटल30390040503975
काटोलपिवळाक्विंटल830300042303900
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल366367543454020
पुलगावपिवळाक्विंटल120370043004250
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1841370043554250

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर

 Maka Van : चांगलं उत्पादन देणाऱ्या अन् रोगांना बळी न पडणाऱ्या मक्याच्या दोन जाती विकसित 

https://www.lokmat.com/agriculture/smart-farming/latest-news-maka-seed-developed-two-varieties-of-maize-good-yield-and-are-not-susceptible-to-diseases-a-a993/

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड