Join us

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये पिवळा सोयाबीनची आवक सर्वाधिक ; 'हा' मिळाला दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 17:44 IST

राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमधील मार्केट यार्डामध्ये आज (१५ नोव्हेंबर) रोजी सोयाबीनची आवक १४,३७५ क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ४९ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

आज (१५ नोव्हेंबर) रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये हायब्रीड, लोकल, पांढरा, पिवळा या जातीच्या सोयाबीनची आवक झाली. यात लातूर येथील बाजारात पिवळा सोयाबीनची सर्वाधिक २८ हजार ३४८ क्विंटल आवक झाली.  त्याला किमान दर हा ३ हजार ७८५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल हा ४ हजार ३६२ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा ४ हजार १९० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

तर राहूरी येथील वांबोरी बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सर्वात कमी ११ क्विंटल आवक झाली तर त्याला किमान दर हा ३ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा ३ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका  मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/11/2024
बार्शी---क्विंटल873381141254100
राहूरी -वांबोरी---क्विंटल11340040003700
धुळेहायब्रीडक्विंटल32397039703970
सोलापूरलोकलक्विंटल161398542404085
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल316330042614151
लातूरपिवळाक्विंटल28348378543624190
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल226400042514151
अकोलापिवळाक्विंटल7040350043454170
सावनेरपिवळाक्विंटल65330042004000
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल51250042013971
पुलगावपिवळाक्विंटल150350041614100
जाफराबादपिवळाक्विंटल400390041004000

(सौजन्य :  महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)हे ही वाचा सविस्तर Val Lagwad : वाल हमखास उत्पन्न देणारे किफायतशीर पीक कशी कराल लागवडhttps://www.lokmat.com/agriculture/smart-farming/val-lagwad-how-to-cultivate-dolichos-bean-as-a-profitable-crop-with-guaranteed-yield-a-a975/

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड