Join us

Gahu BajarBhav: गव्हाला कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 18:09 IST

Gahu BajarBhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये (APMC) आज गव्हाच्या दरात लक्षणीय चढ-उतार पाहायला मिळाली. जाणून घ्या आजचे बाजारभाव सविस्तर (Gahu BajarBhav)

Gahu BajarBhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये (APMC) आज गव्हाच्या दरात लक्षणीय चढ-उतार पाहायला मिळाली. काही बाजार समित्यांमध्ये गव्हाचा दर २ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका कमी होता, तर काही बाजारात तो थेट ६ हजार रुपयांपर्यंत पोहोचला. (Gahu BajarBhav)

आज(२० मे) रोजी मुंबई बाजार समितीत गव्हाचा कमाल दर ६ हजार रुपये, तर सर्वसाधारण दर ४ हजार ५०० रुपये इतका नोंदवला गेला. सांगलीत स्थानिक गहू ४ हजार ५०० रुपयांपर्यंत विकला गेला, तर पुण्यात शरबती गव्हाला तब्बल ५ हजार ८०० रुपयांचा दर मिळाला.  (Gahu BajarBhav)

राज्यात आज गव्हाची आवक १४ हजार ६५० क्विंटल इतकी झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ८८७ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. (Gahu BajarBhav)

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/05/2025
बार्शी---क्विंटल59250032003000
सावनेर---क्विंटल75242525452500
अंबड (वडी गोद्री)---क्विंटल25242530602700
पालघर (बेवूर)---क्विंटल65320032003200
तुळजापूर---क्विंटल17242528002650
जळगाव१४७क्विंटल7240024002400
चांदूर-रल्वे.१५५३क्विंटल6250025002500
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल61251527902540
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल6250025002500
नांदगाव२१८९क्विंटल59242527992650
दौंड-केडगाव२१८९क्विंटल356245032002750
भंडारा२१८९क्विंटल6250026002550
दुधणी२१८९क्विंटल41246029752591
सिल्लोडअर्जुनक्विंटल28250026002550
पैठणबन्सीक्विंटल65249126762600
मुरुमबन्सीक्विंटल20219127512751
बीडहायब्रीडक्विंटल62257528292641
गंगापूरहायब्रीडक्विंटल30252526502536
अकोलालोकलक्विंटल122242526052560
अमरावतीलोकलक्विंटल369280030002900
सांगलीलोकलक्विंटल1125350045004000
मालेगावलोकलक्विंटल99210024002380
मुंबईलोकलक्विंटल8472300060004500
अमळनेरलोकलक्विंटल130242527002700
भोकरदन -पिपळगाव रेणूलोकलक्विंटल4242526002500
दिग्रसलोकलक्विंटल40242527302540
जामखेडलोकलक्विंटल28250027002600
गंगाखेडलोकलक्विंटल35300032003100
देउळगाव राजालोकलक्विंटल20242526002500
मेहकरलोकलक्विंटल45260032002900
उल्हासनगरलोकलक्विंटल620300034003200
तासगावलोकलक्विंटल21285033603170
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल29243026472556
काटोललोकलक्विंटल20247024912480
सोलापूरशरबतीक्विंटल849254041603310
अकोलाशरबतीक्विंटल170300035503200
पुणेशरबतीक्विंटल461440058005100
नागपूरशरबतीक्विंटल1000320035003425
कल्याणशरबतीक्विंटल3290038003350

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर : Wheat Market : गहू दर अपडेट: तुमच्या बाजारात काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रगहूबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती