Join us

Gahu Market : राज्यात गव्हाची आवक घसरली; तुमच्या जिल्ह्यात किती दर मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:15 IST

Gahu Market : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Wheat Market : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (१८ जून) रोजी गव्हाच्या आवकेत (Wheat Arrivals) मोठी घसरण पाहायला मिळाली. तर काही ठिकाणी गहू सरासरी दराने विकला गेला, तर काही बाजारात गव्हाने उच्चांक दर गाठला. 

राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. आज (१८ जून) रोजी एकूण ११ हजार २९६ क्विंटल गहू बाजारात दाखल झाला असून, सरासरी दर २ हजार ७१६ रुपये इतका दर नोंदवला गेला. पुणे, मुंबई आणि सांगली या प्रमुख बाजारांमध्ये गव्हाला उच्च दर मिळाला. 

गव्हाची प्रमुख जातीनिहाय सरासरी दर 

शरबती गव्हाला ५ हजार २०० रुपये (पुणे), ३ हजार ३२५ (सोलापूर)

लोकल गव्हाला २ हजार ४०० ते ४ हजार ५०० पर्यंत मिळाला

बन्सी, अर्जुन, हायब्रीड गव्हाला सरासरी २ हजार ५५० ते २ हजार ७५० दरम्यान राहिला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/06/2025
दोंडाईचा---क्विंटल319245026502500
राहूरी -वांबोरी---क्विंटल5250025002500
सावनेर---क्विंटल57240024002400
तुळजापूर---क्विंटल34242527002650
अकोट१४७क्विंटल70250025002500
चांदूर-रल्वे.१५५३क्विंटल7240024002400
लासलगाव२१८९क्विंटल95250030902699
वाशीम२१८९क्विंटल150245026502500
शेवगाव२१८९क्विंटल45250026002600
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल17220024002200
पाथर्डी२१८९क्विंटल55250031502800
नांदगाव२१८९क्विंटल16242527852550
औराद शहाजानी२१८९क्विंटल1220022002200
उमरगा२१८९क्विंटल3201027512550
देवळा२१८९क्विंटल1245024502450
दुधणी२१८९क्विंटल41242525702461
सिल्लोडअर्जुनक्विंटल64250026502600
पैठणबन्सीक्विंटल35249625552510
मुरुमबन्सीक्विंटल6229125512551
बीडहायब्रीडक्विंटल91255027772651
अकोलालोकलक्विंटल102244026002570
अमरावतीलोकलक्विंटल219280030002900
धुळेलोकलक्विंटल192220025872450
सांगलीलोकलक्विंटल800350045004000
यवतमाळलोकलक्विंटल51248525602522
मालेगावलोकलक्विंटल118235124182400
चोपडालोकलक्विंटल50220025712571
नागपूरलोकलक्विंटल274250026282596
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल34250027112606
हिंगणघाटलोकलक्विंटल147220025502455
मुंबईलोकलक्विंटल4142280056004200
अमळनेरलोकलक्विंटल150250026152615
चाळीसगावलोकलक्विंटल100242525012430
वर्धालोकलक्विंटल109255026352600
मुर्तीजापूरलोकलक्विंटल50243025502490
दिग्रसलोकलक्विंटल27242628002630
कोपरगावलोकलक्विंटल73252026992626
गेवराईलोकलक्विंटल142239025502500
गंगाखेडलोकलक्विंटल12280031003000
देउळगाव राजालोकलक्विंटल14242528002485
मेहकरलोकलक्विंटल30260030002800
उल्हासनगरलोकलक्विंटल660320036003400
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल81230028002500
परांडालोकलक्विंटल4250025002500
काटोललोकलक्विंटल86250025452530
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल130245025752500
कळंब (यवतमाळ)लोकलक्विंटल3243524452440
जालनानं. ३क्विंटल609230026212550
माजलगावपिवळाक्विंटल31245125002461
उमरखेडपिवळाक्विंटल70270028002750
सोलापूरशरबतीक्विंटल753256539553325
पुणेशरबतीक्विंटल493460058005200
नागपूरशरबतीक्विंटल400320035003425
हिंगोलीशरबतीक्विंटल25250030002750
कल्याणशरबतीक्विंटल3290038003350

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर : Dori Pattern : शेतकरी जोडप्याचा अनोखा प्रयोग; कपाशीसाठी 'दोरी पॅटर्न' वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रगहूबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती