Join us

Gahu Market : गहू बाजारात चढ-उतार; शरबतीने मारली बाजी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 18:09 IST

Gahu Market : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Wheat Market : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (२१ जून) रोजी गव्हाच्या आवकेत (Wheat Arrivals) घट होताना दिसली. तर काही ठिकाणी गहू सरासरी दराने विकला गेला, तर काही बाजारात गव्हाने उच्चांक दर गाठला. 

राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (२१ जून) रोजी गव्हाच्या आवकेत घट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. गहू काही ठिकाणी सरासरी दराने विकला गेला, तर काही बाजारांमध्ये उच्च दराने विक्री झाला. 

राज्यभरात एकूण आवक कमी दिसून आली असली, तरी काही बाजारात शरबती व हायब्रीड गहू उच्च दराने विकला गेला. पुणे बाजारात शरबती गहू ५ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल या उच्च दराने विकला गेला. सोलापूरमध्येही ३ हजार ९४० पर्यंत दर मिळाला. स्थानिक गव्हाला मात्र सरासरी २ हजार ५०० ते २ हजार ७०० रुपये दर मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/06/2025
राहूरी -वांबोरी---क्विंटल21247626052540
पाचोरा---क्विंटल50240025002461
कारंजा---क्विंटल200258026402600
सावनेर---क्विंटल62242524502440
अंबड (वडी गोद्री)---क्विंटल44242526812500
पालघर (बेवूर)---क्विंटल65302530253025
तुळजापूर---क्विंटल75245028002700
राहता---क्विंटल27250026112565
अकोट१४७क्विंटल275250025402530
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल23239926502525
जामखेड२१८९क्विंटल16245026002525
शेवगाव२१८९क्विंटल66245026002600
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल13250026002500
परतूर२१८९क्विंटल17252528002601
पाथर्डी२१८९क्विंटल55255032002700
वडूज२१८९क्विंटल25245026502550
भंडारा२१८९क्विंटल15235023502350
दुधणी२१८९क्विंटल14243526502650
पैठणबन्सीक्विंटल54250026002555
बीडहायब्रीडक्विंटल11253027412700
गंगापूरहायब्रीडक्विंटल35253026752589
अकोलालोकलक्विंटल141245025452520
अमरावतीलोकलक्विंटल111280030002900
धुळेलोकलक्विंटल212220026002497
सांगलीलोकलक्विंटल600350045004000
मालेगावलोकलक्विंटल85150024102400
चिखलीलोकलक्विंटल36220023512250
नागपूरलोकलक्विंटल231250026342600
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल92247028502660
हिंगणघाटलोकलक्विंटल58220024752450
उमरेडलोकलक्विंटल55245027002550
अमळनेरलोकलक्विंटल50250025782578
भोकरदनलोकलक्विंटल62220023502300
मुर्तीजापूरलोकलक्विंटल10254027502645
मलकापूरलोकलक्विंटल142242528842455
जामखेडलोकलक्विंटल128220024002300
रावेरलोकलक्विंटल9261126502611
गेवराईलोकलक्विंटल56245025692500
गंगाखेडलोकलक्विंटल5280030002900
देउळगाव राजालोकलक्विंटल3230026502650
मेहकरलोकलक्विंटल25260030002800
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल17230029002500
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल8245025252500
समुद्रपूरलोकलक्विंटल6235023502350
जालनानं. ३क्विंटल754235027512525
माजलगावपिवळाक्विंटल35245030552500
सोलापूरशरबतीक्विंटल828258039403340
पुणेशरबतीक्विंटल492480058005300
नागपूरशरबतीक्विंटल300320035003425

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)  

हे ही वाचा सविस्तर : Gahu Market : आजचा गहू बाजारभाव: कुठे किती भाव, कुठे किती आवक? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रगहूबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती